ठाकरे घरातल्या सुंदर व्यक्तीमुळे एका व्यक्तीचा खून झाला?; निलेश राणेंच्या ट्विटने खळबळ

0
400

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे कुटूंबाबत बोलताना, एक खळबळजनक ट्विट केलं आहे.

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. राणेंनी याबाबत ट्विट केलं आहे.

हे ही वाचा : “सोलापूरात युवासेनेचा झेंडा फडकला, युवासेना उमेद्वार उषा पवार यांचा दमदार विजय”

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा मर्डर करण्यात आला का?? स्वर्गीय मीना साहेब (माॅसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या कुठल्या परिस्थितीत गेल्या, कर्जतच्या फार्म हाऊस वर काय झालं हे देखील महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे. , असं राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मंत्री पदाची धुरा तुमच्या खांद्यावर असणार का?; पत्रकारांचा सवाल, शहाजी बापू म्हणतात…

 1996 च्या युति सरकार मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण…; शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here