मुंबई : लाॅकडाऊन लावायचा असेल तर सर्वसामान्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, असं वक्तव्य कांग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं.
कोरोना रूग्णांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन आवश्यक आहे, असं मत अशोक चव्हाण यांनी व्यकत केलं. लाॅकडाऊन कशा स्वरूपात असेल याविषयी मुख्यमंत्री उपाययोजना आखणार आहेत. असंही अशोक चव्हाण म्हणाले. लाॅकडाऊन संदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
दरम्यान, हातावर पोट असलेल्या लोकांचाही आपल्याला विचार करावा लागेल, असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत ठाकरे सरकार चालणार”
“लाॅकडाऊन विरोधात साताऱ्यात उदयनराजेंकडून भीक मांगो आंदोलन; पहा व्हिडिओ
मोठी बातमी! लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
“…म्हणून अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा”