राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा पोरींवर उडवत आहेत; करूणा मुंडेंचा धक्कादायक आरोप

0
464

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद आता पुन्हा उफाळत आहे.

करुणा मुंडे यांनी आज फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच करूणा मुंडे यांनी यावेळी बोलताना काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

मला माझ्या पतीच्या, मुलीच्या वयाची मुलगी, फोन करून धमकी देत आहे. पण मी कोणालाही घाबरत नाही. जी मुलगी तिच्या बापाच्या वयाच्या माणसाबाबत चुकीचे काम करते, अशा मुलींना तर मी अजिबात घाबरत नाही. ती मुलगी दुसऱ्यावर प्रेम करते. हे तिला पैसे देऊन तिच्यामागे लागले आहेत. सामान्य जनतेच्या पैशांचा असा गैरवापर केला जात आहे. राजकारणातील मुठभर लोक जनतेचा पैसा अशा पोरींवर उडवत आहेत., असा धक्कादायक आरोप करूणा मुंडेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुखांना फरारी घोषित करा, त्यांची संपूर्ण संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्या यांची मागणी

“माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस”

चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी

मी तुम्हांला शब्द देतो की…; मुख्यमंत्र्यांचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आश्वासन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here