नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली- अजित पवार

0
1512

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. भडकली. या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी भेट दिली.

उद्या दिवस उजडताच यासंबंधी तपास सुरू होणार असून आगीचं नेमकं कारण उद्या स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली, असं म्हणत अजित पवारांनी पंतप्रधांना टोला लगावला.

महत्वाच्या घडामोडी-

महापालिकेच्या 10 शाळांमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करणार- आदित्य ठाकरे

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना करणार ‘इतक्या’ लाखांची मदत

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here