“अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान

0
420

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : उपमु्ख्यमंत्री अजित पवार हे येत्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवारांच्या वाढदिवशी अनेक ठिकाणी बॅनर्सवर त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला होता. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक ही…”

अजित पवार हे उपमुख्यमंत्री व्हायला तिकडे गेले नाहीत. ते यापूर्वी अनेकदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्री व्हायलाच तिकडे गेले असतील, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आता तुरुंगात असते, असं वक्तव्यही अंबादास दानवे यांनी यावेळी केलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“IND W विरूद्ध BAN W, सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का नाही?; वाचा, नक्की काय आहे कारण”

“मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here