मतदानादरम्यान हातकणंगलेमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा; मतदान काही काळासाठी थांबवले

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. याचदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील  हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दोन गटात हाणामारी झाली.

ही बातमी पण वाचा : दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल ; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. यामुळे मतदान काही काळासाठी थांबवावे लागले.

दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी; मतदानानंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले….’फडणवीसांना जेलमध्ये टाकायचं होतं’

 निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here