काँग्रेसला मोठा धक्का; 11 समर्थक दिल्लीकडे रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

0
852

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काॅंग्रेसमध्ये खलबतं सुरु आहेत. अशातच आता काॅंग्रेस पक्षातले 11 आमदार आज अचानक दिल्लीकडे रवाना झाले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश वाघेल यांचे समर्थक असलेले आमदार वेगवेगळ्या विमानांतून दिल्लीकडे रवाना झाले आहे. हे आमदार दिल्लीमध्ये हायकमांडचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

“लायकीत रहायचं, अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”

भाजपचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न; भरवले जाणार खड्ड्यांचे चित्रप्रदर्शन

संजय राऊत शिवसेनेला बुडवणार; नितेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here