आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : टी20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघात सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. मॅच नंतर महाराष्ट्राच्या काही ठिकाणी फटाके वाज वण्यात आले. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांनी चार महिन्यात सरकार पडणार या स्वप्नातून बाहेर पडावं- अशोक चव्हाण
काल भारत पाकिस्तानच्या मॅच नंतर महाराष्ट्राच्या काही ठिकाणी फटाके वाजले कारण पाकिस्तानची टीम जिंकली. रत्नागिरी मिरकरवाड्याची व्हिडिओ शूटिंग दाखवली तरीसुद्धा पोलीस तक्रार दाखल करत नाही. महाराष्ट्रात एकही तक्रार दाखल झाली नाही यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात निलेश राणेंनी ट्विट केलं आहे.
काल भारत पाकिस्तानच्या मॅच नंतर महाराष्ट्राच्या काही ठिकाणी फटाके वाजले कारण पाकिस्तानची टीम जिंकली. रत्नागिरी मिरकरवाड्याची व्हिडिओ शूटिंग दाखवली तरीसुद्धा पोलीस तक्रार दाखल करत नाही. महाराष्ट्रात एकही तक्रार दाखल झाली नाही यावरूनच ठाकरे सरकारचं पाकिस्तान वरचं प्रेम दिसून येतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर टीका
मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; घाटकोपरमध्ये अनेकांचा मनसेत प्रवेश
बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस