“मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्यांना फडणवीसांचा आधार वाटतो”

0
920

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी , या मागणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

मुख्यमंत्री पदावर असो वा नसो, आजही शेतकऱ्याला, गोरगरीबाला देवेंद्र फडणवीस यांचा आधार वाटतो, असं भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. शेतकरी चिंतेत असून प्रत्येकालाच त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे, तुमच्या राजकारणात शेतकऱ्यांचा बळी नको, असं देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीस म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कंगना रणौतने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट; चर्चांना उधान

…तर हे तुमचं कर्तव्य आहे; उदयनराजेंचा अजित पवारांना खोचक सल्ला

कोण काम करतंय हे समजूतदार लोकांना माहिती आहे; शिवसेनेचं अमित ठाकरेंना प्रत्युत्तर

…तर देवेंद्र फडणवीसांना शाबासकी मिळेल; नाना पटोलेंचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here