मग आपली पोलीस फौज सरकारने 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?; चित्रा वाघ यांचा सवाल

0
437

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडला केलेल्या अटकेनंतर भाजप राज्य सरकारवर टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

दिल्लीतील पोलीस मुंबईत येऊन दहशतवाद्यांना अटक करतात, मग आपली फौज सरकारने केवळ 100 कोटी मोजण्यासाठी ठेवली आहे का?, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला; गोपीचंद पडळकरांची टीका

माफी मागा, अन्यथा…; सुरेखा पुणेकरांचा प्रविण दरेकरांना इशारा

“सांगलीतील महिला व्यावसायिकाला लुबाडलं, दुबईतील कंपनीकडून दीड कोटींची फसवणूक”

मुंबई पोलिसांना त्यांच्या मर्जीनुसार काम करू द्या, राजकारण करू नका- दिलीप वळसे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here