शरद पवारांमुळे अजित पवारांना संधी मिळाली पण, त्यांनी ती…; निलेश राणेंची टीका

0
295

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठे विधान केले.  ते पुण्यात पत्रकार परिषद बोलत होते. देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत, ते 100 अजित पवारांना खिशात ठेवून फिरतात. फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांतदादा अजित पवारांवर बोलल्यावर नेमकेच राष्ट्रवादीवाले विस्कटले. अजित पवार मोठा नेता नाही, त्यांना मोठा नेता मानन्याचं कारण देखील नाही, त्यांना राजकारणात जी संधी मिळाली ती फक्त पवार साहेबांमुळे पण त्यांनी घाण केली, त्यांच्या मंत्रिपदाचा महाराष्ट्राला काडीचा फायदा झाला नाही., अशी टीका निलेश राणे यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादी-शिवसेनेचे 14 नगरसेवक फुटणार! भाजपाचा मोठा दावा

…तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी- सुधीर मुनगंटीवार

मी लढत असलेली एक प्रकारची क्रांती आहे, मी आता शांत बसणार नाही; सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन काटणाऱ्याप्रमाणे- सुप्रिया सुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here