Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…

उद्धव ठाकरे, नारायण राणे व्यासपीठावर एकत्र; रामदास आठवलेंची भन्नाट कविता, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात शनिवारी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत. यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या छोटेखानी भाषणात ही कविता म्हटली.

‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे’, अशी चारोळी रामदास आठवले यांनी यावेळी म्हटली. रामदास आठवलेंनी म्हटलेली ही चारोळी चर्चेचा विषय ठरली. या चारोळीच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपची पुन्हा युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे, असं म्हणत रामदास आठवले यांनी आठवणींना उजाळा दिला.

महत्वाच्या घडामोडी –

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मोठा निर्णय; रुपाली पाटील यांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

“मी जर रखेल किंवा बाजारू बाई असते तर मी ही लढाई लढले नसते”

“…हा बाळासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद असल्यासारखा आहे”

शिवसेनेचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता शिवबंधनात अडकला