आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
धुळे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून धुळे जिल्हा परिषदेत भाजपने आपला झेंडा फडकवला.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे लामक गटातून विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर भाजपला जिल्हा परिषदेत आपली सत्ता कायम राखण्यासाठी 2 जागांची आवश्यकता होती. तिथे भाजपनं 6 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.
दरम्यान, या निवडणूकीत भाजपने 6 जागांवर बाजी मारली तर शिवसेना – 01, राष्ट्रवादी काँग्रेस -02, तर काँग्रेसला 1 जागांवर विजय मिळवता आला
महत्वाच्या घडामोडी –
“पालघर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विनया पाटील यांचा दणदणीत विजय”
“भाजपसोबत ठरलेलं लग्न, साखरपुड्यासकट मोडून हळदीच्या अंगाने शिवसेना पळून गेली”
“अखेर मुंबईला विजयी सूर गवसला, ईशान किशनच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानवर दणदणीत विजय”
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! अशोक चव्हाण म्हणतात…