रेणू शर्मांवर राजकीय दबाव, काही लोकांनी तक्रार करायला लावली; अनिल देशमुखांचा गाैफ्यस्फोट

0
748

नागपूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“रेणू शर्मा यांनी त्यांची तक्रार मागे घेतली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. राजकीय दबावापोटी तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य रेणू शर्मा यांनी केलेलं आहे,असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला

दरम्यान, हा विषय आता संपला आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, या सगळ्याबद्दल रेणू शर्मा यांनी सांगितलं आहे, असं अनिल देशमुख म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेब ‘मातोश्री’त होते म्हणून चित्रपटसृष्टी सुरक्षित होती- उर्मिला मातोंडकर

“माणुसकीला काळीमा फासणारी घटना! गावकऱ्यांनी जळतं टायर कानावर फेकत हत्तीला पेटवलं”

उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here