“अशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही”

0
252

पुणे : काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

अशोक चव्हाण जे बोलतात किंवा जे काही सांगतात, त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट काहीही संबंध येत नाही. हा विषय कॅबिनेटचा आहे आणि तो कॅबिनेटमध्ये सुटू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; यावर संजय राऊत म्हणाले….

मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

…तर काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसलं; पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट

मुलुंडमध्ये 5000 खाटांच्या कोव्हिड रुग्णालयासाठी 12 हजार कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here