मुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरी भागात कलम 144 लागू करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
रेल्वे आणि लोकल बंद केल्यानंतर एसटी सेवा देखील बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र, या काळात अत्यावश्यक सेवांची वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस बंद राहणार आसल्याचे उद्धव ठाकेर म्हणाले आहेत.
- अन्नधान्य, दुध आणि भाजीपाल्याची दुकाने सुरू राहणार
- दवाखाने सुरू राहणार
- बँका आणि वित्तीय संस्था सुरू राहणार
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर; रेल्वे आणि लोकल नंतर एसटी सेवा ही बंद- मुख्यमंत्री
नरेंद्र मोदींच्या निर्णयाला शरद पवारांची साथ; टि्वटरवर केली ‘ही’ विनंती
जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते- संजय राऊत
“फडणवीस यांनी वेगळ काय केलं असतं, करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती का?”