मुंबई : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार या विषाणूसोबत दोन हात करण्याचा प्रयत्न करत आहे, याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी राजकारण केल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी ट्विटरवर #MaharashtraNeedsDevendra असा ट्रेंड चालवला.
दरम्यान, अशा प्रसंगी उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
संसर्ग कमी करण्यासाठी राज ठाकरेंनी सुचवले ‘हे’ उपाय
“हा शिवरायांचा लढणारा महाराष्ट्र आहे, या संकटावर मात केल्या शिवाय राहणार नाही”
घाबरु नका, घाबरुन युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री लाईव्ह
‘करोना’ संशयितांची नाव उघड केल्याप्रकरणी मनसेच्या नेत्यावर गुन्हा दाखल