“पावसामुळे लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत”

0
367

मुंबई : मुंबईत पावसाने अक्षऱश: तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने 33 नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने 21 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर विविध दुर्घटनांमध्ये 12 नागरिक जखमी झाले. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

मुंबईत लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, या सदंर्भात अतुल भातखळकरांनी एक ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

…पण 2024 ला आमचं स्वप्न पूर्ण करू; रावसाहेब दानवेंचा संजय राऊतांना टोला

“हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय”

राज ठाकरेंनी जर परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर…- चंद्रकांत पाटील

काँग्रेसमुळे सत्तेत आहात विसरु नका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here