नाशिक : ‘म.वी.प्र कला, वानिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, दिंडोरी येथे ‘युथ ड्रीमर्स फाऊंडेशन’ने दिली शिष्यवृत्ती प्रमाणपत्रे ‘‘परनॉड रिकार्ड इंडिया (सीग्राम) फाउंडेशनचे व्यवस्थापक राजेंद्र देशमुख, युथ ड्रीमर्स फाऊंडेशनचे डायरेक्टर सौरभ मेहरोत्रा, सीईओ मनीष शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली झालेल्या या कार्यक्रमात .दिंडोरी तालुक्यातील आदिवासी मला मुलींना तसेच इतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम हे परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (सीग्राम) करत आहे, हे डॉ. बाबुराव देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. वेदश्री थिगळे बोलत होत्या, परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (सीग्राम) व युथ ड्रीमर्स फाउंडेशन स्कॉलरशिपच्या मध्येमातून लाखो रुपयांची मदत ही विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करतात, खरच हे भाग्य आहे आमचं की माझ्या विद्यालयातील 40 हुन अधिक विद्यार्थी स्कॉलरशिप साठी पात्र ठरले आणि विद्यार्थ्यांना कोरोण्याच्या काळात त्यांच्या खात्यावर रकम जमा करण्यात आली. अधेक्ष्यांच्या हस्थे 40 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रमाणपत्र देण्यात आली. रेवती पेंढारी, लाहांगे नितिन, भोये रोहिदास, ज्योती चौहान, मयुरी जाधव, सुचिता जाधव, हर्षदा रजोळे, शिवानी महाले, पूनम जाधव, पूजा गडवाजे, कावेरी लोखंडे, शुभम महाले, वैशाली जाधव व आणखीन इतर ही विद्यार्थि उपस्थित होते यांना स्कॉलरशिप प्रमाणपत्रे देण्यात आली यावेळी युथ ड्रीमर्स फाऊंडेशनचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री रमण टेकाळे यांनी 2021-22 शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा व महाविद्यालयातून सदर योजनेचे आवेदन भरावे असेही यावेळी श्री रमण टेकाळे बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांनी अधिकाऱ्याला खडसावलं
‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला
राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; शरद पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं
भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांचा टोला