टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सूरूच असून भारताच्या प्रमोद भगतने SL3 स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
प्रमोदने दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत सामना सहज जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर प्रमोदनं दुसऱ्या सेटमध्येही डॅनियलला 21-17 च्या फरकाने हरवत प्रमोदनं सुवर्णपदक आपल्या खिशात घातलं.
India’s first gold para-badminton medal!
Congratulations Pramod Bhagat from India for winning the gold medal at Men’s Singles SL3 Tokyo 2020 Paralympics!
Cr: @badmintonphoto #parabadminton #badminton #paralympics2020 #badmintonasia pic.twitter.com/ZiDP5WUWpb
— Badminton Asia (@Badminton_Asia) September 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं- चंद्रशेखर बावनकुळे
भाजपमध्ये महिलांचा सन्मान होत नाही; भाजपच्या ‘या’ आमदाराचा पक्षाला घरचा आहेर
पडळकर हे अज्ञानी बालक, त्यांना त्यांचं मूळच माहीत नाही; विजय वडेट्टीवार यांचा टोला
…तर आता मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा