Home महत्वाच्या बातम्या शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे

शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रासाठी पुढचे पंधरा ते वीस दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणे योग्य नाही. शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

गुणाकार पद्धतीने करोना वाढतोय. जीवनावश्य वस्तुंची दुकान अजून बंद केलेली नाहीत. ती बंद होऊ नये, यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यात पुढच्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्या पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. अर्थव्यवस्थेला फटका बसू नये यासाठी सचिवांची बैठक घेतली. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसताय- रुपाली चाकणकर

“मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी 40 गोष्टी लिहल्या आणि 38 गोष्टी पूर्णही केल्या”

मागचे 5 वर्षे शरद पवार बसलेच होते उपाशी असल्यासारखे- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही- चंद्रकांत पाटील