मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही दिली आहे.
शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र, असं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021
दरम्यान, ईडीने परब यांना मंगळवारी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी घेतली एकनाथ खडसेंची भेट, चर्चांना उधाण”
“अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये, त्यांनी त्यांचं खातं पाहावं”
विरोधकांनी अनिल देशमुखांना बदनाम केलं, पण सत्य अखेर बाहेर आलं- अमोल मिटकरी
भाजप आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर- ममता बॅनर्जी