नवी दिल्ली : उद्यापासून दि.28/08/2021 पासून सलग 4 दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे आपली जी काही बँकेची कामं होती, ती जर पूर्ण नसेल झाली तर आपल्याला 4 दिवस आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उद्या 28 ऑगस्टला चाैथा शनिवार असल्यानं बँकेचे कामकाज बंद राहणार. परवा दिवशी 29 ऑगस्टला रविवार बँकेची साप्ताहिक सुट्टी असते. 30 ऑगस्टला कृष्ण जयंती असल्याने बँके बंद असेल. तसेच काही ठिकाणी कृष्ण जयंती ही 30 तारखेला आहे, तर काही ठिकाणी ती 31 तारखेला आहे. त्यामुळे 31 ऑगस्टलाही बँक बंद असेल.
दरम्यान, 30 तारखेला कृष्ण जयंती असल्यानं अहमदाबाद, चेन्नई, देहरादून, जयपूर, जम्मू , कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर, गंगटोक आणि चंदीगड याठिकाणच्या बँका बंद असतील तर काही ठिकाणी 31 तारखेला कृष्णजयंती असल्याने त्या ठिकाणी बँक बंद असेल.
महत्वाच्या घडामोडी –
“राणेंच्या घरासमोर ताकद दाखविण्याऱ्या युवासैनिकाला आदित्य ठाकरेंनी दिलं ‘हे’ मोठं गिफ्ट”
“वरूण सरदेसाई, आमच्या घरावर हल्ला करतोस काय, आता आलास तर परत जाणार नाहीस “
आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलेलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ- नारायण राणे
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंददाराआड खलबतं, चर्चांना उधाण”