मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अखेर अटक झाली आहे. यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. राणे यांच्या अटकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा निषेध नोंदवला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कारवाईमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणात येणार नाही. हे लोक जन आशीर्वाद यात्रेत भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू आणि प्रवास चालूच राहणार, असं जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार द्वारा केंद्रीय मंत्री नारायण राणे जी की गिरफ़्तारी संवैधानिक मूल्यों का हनन है। इस तरह की कार्यवाही से ना तो हम डरेंगे, ना दबेंगे।
भाजपा को जन-आशीर्वाद यात्रा में मिल रहे अपार समर्थन से ये लोग परेशान है।
हम लोकतांत्रिक ढंग से लड़ते रहेंगे, यात्रा जारी रहेंगी।— Jagat Prakash Nadda (@JPNadda) August 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
कदाचित त्यांच्या संस्काराचा तो भाग असावा; शरद पवारांचा नारायण राणेंना टोला
“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक”
सिंहाच्या नव्हे उंदराच्या बिळाखाली येऊन दाखवलं,पण…; राणेंच्या घरासमोर उभं राहून वरुण देसाईंचं चॅलेंज