सांगली : बैलगाडी शर्यतीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून 20 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील झरे गावात पडळकर मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे. अशातच आज अखेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही पडळकरांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे.
आजच्या होणाऱ्या या शर्यतेसाठी, ही शर्यत होऊ नये यासाठी सांगलीतील 9 गावांत संचारबंदी सुद्धा लागू केली होती. तरी सुद्धा सांगलीतील झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडीच्या पठारावर सकाळी गनिमी काव्यानं बैलगाडी शर्यत पार पडली.
VIDEO: बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला, गनिमी कावा करत झरे गावात शर्यत संपन्न pic.twitter.com/5tm5hhj5KJ
— News18Lokmat (@News18lokmat) August 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी पुढच्या वेळी चड्डीत राहायचं; नितेश राणेंचा घणाघात
शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण; नारायण राणेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
अशोक चव्हाण यांना ‘विश्वासघातकी पुरस्कार’ दिला जाणार; आरक्षणावरुन विनायक मेटेंची टीका
“…तर आता शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल”