मुंबई : भायखळ्याच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव अडचणीत आल्या आहेत. यामिनी जाधव आणि महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबई महापालिका माफिया कंत्राटदारांचा अड्डा बनला आहे. त्याचे खरे लाभार्थी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आहे. शिवसेना म्हणजे खंडणी सेना आणि ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, प्रधान डीलर्स कंपनीसोबत आपल्या आर्थिक व्यवहाराची स्पष्टता करणार का? असा सवाल करत काळ्याचे पांढरे केले, मग हा काळा पैसा कुठून आला? याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी द्यावं, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्किल झालं; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात
“तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना”
महाराष्ट्रात मंदीरे बंदच राहणार हा उद्धव ठाकरेंचा ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची जहरी टीका
पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का?; नाना पटोलेंचा सवाल