“विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”

0
262

बीड : पोलिसांनी परवानगी नाकारूनही बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यासह तब्बल 2500 ते 3000 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली काल हा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रायगडाच्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते- जयंत पाटील

भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण दरेकर

“अशोक चव्हाण यांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here