मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं 11 वी प्रवेशासाठीची CET परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागानं ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. 14 ऑगस्टपासून सकाळी 11 वाजलेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. 22 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
विद्यार्थी स्वत:चा लाॅग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणआर आहेत. तर 17 ते 22 ऑगस्टदरम्यान उपलब्ध जागांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच 23 आणि 24 ऑगस्टला मेरीट लिस्ट लागणार आहे.
महत्वाच्या घडामोडी –
संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय – नाना पटोले
प्रवीण दरेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधान
हे आमच्या घटनेचे दुर्दैव; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
तुमच्यामुळं जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतनं पळणारा नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे