Home महाराष्ट्र अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील

अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय. मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गेले. मात्र सरकारचे मंत्री अशोक चव्हाण सातत्याने मराठा आरक्षणाबाबत नवे मुद्दे काढून दिशाभूल करत आहेत. आता घटनादुरुस्तीनंतर राज्याला पूर्ण अधिकार मिळाल्यानंतर ते पन्नास टक्क्यांच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. पण  तुमच्या सरकारला मराठा समाजाला खरोखरीच आरक्षण द्यायचे आहे का नाही?, ते तरी आता स्पष्ट सांगा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘या’ माजी प्रदेश उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल”

संजय राऊतांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की, त्या सगळ्या बाटल्या त्यांनीच रिकाम्या केल्या- निलेश राणे

“आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का?”

राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू