टोक्यो : भारताचा भालाफेक स्पर्धेतला स्टार खेळाडू नीरज चोप्राने टोक्यो आॉलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे.
नीरजने 87.58 चे सर्वोत्तम अंतर कापून सुवर्ण जिंकले. पात्रता फेरीतही नीरजने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले होते. 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिलं सुवर्णपदक आहे.
दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत 7 पदके जिंकले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
पती मारहाण करतो, सासरे फिरवतात स्तनां’वर हात; यो यो हनी सिंगच्या पत्नीचा खळबळजनक आरोप
“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो”
“नितीन गडकरी ब्रिलियंट माणूस, ते दगडापासूनही तेल निर्मिती करू शकतात”
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झालाय; नितेश राणेंचा घणाघात