Home महाराष्ट्र मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन

मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करेन; त्यांनी सोशल मीडिया सोडलं तर मीही सोडेन

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क सोशल मीडिया बंद करण्याचा विचार करत आहेत. त्यांनी स्वत:च यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कधीकधी हा सर्वात छोटा निर्णय असतो जो आपले जीवन कायमचे बदलू शकतो. मी मोदींच्या मार्गाचा अवलंब करणार आहे, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

दरम्यान, रविवारपासून मी माझी सोशल मीडिया अकाऊंट बंद करण्याचा विचार करतोय. यामध्ये माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबचा समावेश असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रश्मी वहिनींकडून मला अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील

शिवसेनेनं संजय राऊत यांच्यावर अन्याय केला आहे- रामदास आठवले

फडणवीस सरकारच्या काळात घोषणा होऊनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही- रोहित पवार

पक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय- धनंजय मुंडे