Home महाराष्ट्र “माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला...

“माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला नाही”

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजप युती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परप्रांतीयांविषयी राज ठाकरे यांच्या संदर्भात माझ्या मनात जे प्रश्न होते, तेच प्रश्न या भेटीत राज ठाकरेंसमोर उपस्थित केले ! तसेच युतीचा कोणताही प्रस्ताव या भेटीमध्ये मांडण्यात आला नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

भविष्यात मनसे-भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच आहे- बाळा नांदगावकर

राज ठाकरे – चंद्रकांत पाटील भेट; राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण

“सरकार चालवताय की दाऊदची गँग?”; आशिष शेलारांचा सवाल

युतीबद्दल पंतप्रधान मोदी-अमित शहा यांच्याशी चर्चा करून सांगते- अमृता फडणवीस