Home महाराष्ट्र “41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी...

“41 वर्षानंतरचा वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’; चित्रा वाघ यांच्याकडून भारतीय हाॅकी संघाचं काैतुक”

मुंबई : ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीवर 5-4 असा विजय मिळवत तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत भारतीय हाॅकी संघाचं काैतुक केलं आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन Bouquet भारतासाठी आजचा दिवस गौरवशाली आहे आपला 41 वर्षानंतरचा हॉकी पदकाचा असलेला वनवास आज संपला..’वेल डन बॉईज’ मी सरकारला विनंती करते की आपल्या राष्ट्रीय खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत’, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अमृता फडणवीसांना काही काम नाही, त्यामुळे भाजपनं त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी”

महापुराच्या नावाखाली शिवसेनेकडून मुंबईत नवी वसुली मोहिम- निलेश राणे

कोण अमृता फडणवीस?, ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था झालीये- किशोरी पेडणेकर

कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा- अमृता फडणवीस