मुंबई : चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय??, असं निलेश राणेंनी म्हटलं.
मुंबईतल्या एका मराठी व्यापाऱ्याचा फोन आला त्याने विचारले चिपळूणला जो पूर आला त्यासाठी शिवसैनिकांना काही वेगळी वर्गणी जमा करायला सांगितली आहे का? कारण प्रत्येक दुकानात जाऊन आम्हाला चिपळूनला मदत करायची आहे सांगून व्यापाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्याचं काम मुंबईत सुरू आहे. काय चाललंय??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 4, 2021
‘गिव्ह अँड टेक‘ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक‘ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने. ठाकरे सरकारने नीचपणा जगात शिल्लक ठेवला नाही, सगळा वापरला., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
‘गिव्ह अँड टेक‘ चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक‘ म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने. ठाकरे सरकारने नीचपणा जगात शिल्लक ठेवला नाही, सगळा वापरला. pic.twitter.com/MZyjJBXp4h
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
कोण अमृता फडणवीस?, ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था झालीये- किशोरी पेडणेकर
कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा- अमृता फडणवीस
” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय”