मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होत आहे. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्याने काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, ते पुर्णपणे हटवण्यात आले नाहीत. याबाबत टास्क फोर्स अभ्यास करत असून टास्क फोर्स येत्या 2 दिवसात आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री लवकरच निर्बंध कमी करण्याबाबतचा निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“…म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा”
नारायण राणेंच्या अधिकाऱ्यांवरील संतापाची अजित पवारांकडून दखल; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंकजा म्हणाल्या, ‘भेटलं पाहिजे’
“नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे आहेत”