Home महाराष्ट्र सांगलीकरांना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात

सांगलीकरांना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरुवात

सांगली : सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरवात झाली आहे. पाणी पातळी संथ गतिने कमी होत असून पाणी पातळीत 1 इंचने घट झाली आहे.

मध्यरात्री पर्यंत 4 ते 5 इंच पाणी कमी होणार असून सकाळ पर्यंत 2 फूट पाणी पातळीत घट होणार आहे, अशी माहिती पाटबांधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

राज्याला प्रशासनही नाही, मुख्यमंत्रीही नाही, राज्य आम्हांला द्या, आम्ही वेटींगवर आहोत- नारायण राणे

सांगलीच्या नाका तोंडात पाणी; कृष्णा नदीची पाणी पातळी 55 फुटांवर

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी; नाना पटोलेंचं कार्यकर्त्यांना आवाहन