Home महत्वाच्या बातम्या सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता

सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता

सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.

सांगलीत सध्या पाणी पातळी 49.3 फुट इतकी आहे. दुपार पर्यंत ही  पातळी 50 ते 51 फूट राहून संध्याकाळी किंवा रात्री  पाणी ओसरण्याची शक्यता आहे.

वारणा विसर्ग 8 हजाराने कमी करण्यात आला आहे. तर कोयना विसर्ग दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे.

दरमयान, कराड येथील कृष्णा पूल पातळी 3 फुटांनी कमी झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष- देवेंद्र फडणवीस

“राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”

न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं, मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती; ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा धोका टाळण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे- जयंत पाटील