मुंबई : राज्यात कोरोनाच्या संकाटावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत अव्वल ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील., असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली, भारताची लोकसंख्या १३० करोड आहे, महाराष्ट्राची जवळपास ११.५ करोड आणि राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील. pic.twitter.com/z9UHjQggOG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“…तर महाराष्ट्राचं किती काैतुक व्हायला हवं याचा विचार करतोय”
“वारकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार, कान असून पण बहिरेपणाची भूमिका घेत आहे”
पुण्याची मस्तानी, चितळेंची बाकरवडी ” जगात भारी” तसाच तो सर्वे वाटतोय; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
शरद पवार राष्ट्रपती होणार यात तथ्य नाही- नवाब मलिक