राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ

0
567

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या नगरपंचायच निवडणूकीच्या निकालात राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष ठरला आहे. अशातच राष्ट्रवादीची ताकद आता आणखी वाढली आहे.

हे ही वाचा : अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण

लातूर जिल्ह्यातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला.

महत्वाच्या घडामोडी –

अखेर मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप एकत्र?; युती होणार?; चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; आता प्रवीण दरेकर, म्हणतात…

 भाजप हिंदुत्वाचा वापर सोयीसाठी करत आहेत- उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here