मुंबई : राज्य विधिमंडळाचं यावर्षीचं पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार असल्याचं ठाकरे सरकारने सांगितलं आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना खासदार संजय राऊत व राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय? संजयजी माझंआवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
संजयजींच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसतयं
एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय?संजयजी माझंआवाहन की तुम्ही ६आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं pic.twitter.com/fsP0R2WmAy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 29, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाहीत, मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक”
भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
“…मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुंबईतील एच.एन रिलायन्स रूग्णालयात दाखल”