महाविकासआघाडी सरकारने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे- देवेंद्र फडणवीस

0
195

मुंबई : भाजपाच्या शिष्टमंडळानं आज फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान फोन टॅपिंग प्रकरणावरुन राज्यपालांनी हस्ताक्षेप करावा अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळानं केली आहे. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय.

महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्या पलीकडे काहीही नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे देखील त्यांनी सांगावे, असं म्हणत फडणवीसांनी काँगेसवर ही टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं- देवेंद्र फडणवीस

“सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण”

हे सरकार कधीच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकत नाही- निलेश राणे

देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांची जथ्थी; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here