मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने 5 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या विरोधात भाजपने 26 जून रोजी राज्यव्यापी आंदोनलाची घोषणा करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही., असं म्हणत रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीका केली.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवट पर्यंत टिकेल असं वाटत नाही- जयंत पाटील
मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे- देवेंद्र फडणवीस
“जितेंद्र आव्हाडांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली दूर; काढला ‘हा’ तोडगा”
राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवशाही सरकार नसून, बेबंदशाही सरकार आहे”