शिवसेना-भाजप युती संदर्भात संजय राऊतांशी चर्चा; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

0
365

अमरावती : शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत असलेली युती तोडून भाजपशी युती कारण्यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांच्याशी चर्चा झाली आहे. असा गौप्यस्फोट सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

शिवसेना व भाजपने युती करून उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे, यासंदर्भात संजय राऊत यांच्याशी बोलणं झाल्याचं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, रिपाइं गटाचे दिवंगत नेते कृष्णा गणवीर, आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक प्रा. सत्तेश्वर मोरे, गजानन वानखडे व माजी आमदार अनिल गोंडाणे यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आठवले शुक्रवारी अमरावतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला सुरुंग लागण्याची चिन्हे ; 30 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत

काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा; फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

“11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता शेवटचा अर्ज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here