राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत चालेल- संजय राऊत

0
159

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असा टोमणाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.

दरम्यान, संजय राऊत आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर, 3 महिन्यात सरकार पडेल- सुधीर मुनगंटीवार

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राॅयल स्टोन बंगल्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न”

“महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार म्हणून ओळखलं जाणार”

राखी सावंतचा ‘नगिना’ अंदाज पाहिलात?; पहा व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here