मुंबई : मुंबईत 100 टक्के नालेसफाई झाली, असा दावा मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
100 टक्के नालेसफाई झाली असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला मात्र आज हे चित्र आहे. दर वर्षी मुंबई शहराला स्विमिंग पूल करण्याचं काम जो पक्ष 25 वर्ष करतोय त्या शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे. वाट लावली मुंबईची., असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला.
100 टक्के नालेसफाई झाली असा दावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला मात्र आज हे चित्र आहे.
दर वर्षी मुंबई शहराला स्विमिंग पूल करण्याचं काम जो पक्ष 25 वर्ष करतोय त्या शिवसेनेचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं पाहिजे. वाट लावली मुंबईची. pic.twitter.com/0Qm7QdPwOl
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची”
“मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी”
लसीकरणाचा 6 हजार कोटींचा चेक कुठे गेला?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
“राहुल गांधींनी आता स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”