मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण मुलाचं कर्तव्य आणि बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे, असं म्हटलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले., असं ट्विट करत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.
काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले. https://t.co/1sjfvs0bqL
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा- चित्रा वाघ
काही चुकलं असेल तर दिलगिर आहे, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; संभाजीराजे रायगडावरून कडाडले
“विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे