मुंबई : मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी गुजरातच्या भुज येथील एका महाविद्यालयातील 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्त्रे काढायला लावल्याचा धक्यादायक प्रकार समोर आला आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
21 व्या शतकातं वाटचाल करत असतांना आजही मासिक पाळी नाही हे सिद्ध करून दाखवायला विद्यार्थींनीची अशा अपमानकारकरित्या तपासणी करणं दुदैवी आणि चुकीचं आहे , असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
अतिशय धक्कादायक !! २१ व्या शतकातं वाटचाल करत असतांना आजही मासिक पाळी नाही हे सिद्ध करून दाखवायला विद्यार्थींनीची अशा अपमानकारकरित्या तपासणी करणं दुदैवी,चुकीचं व संतापजनक.संबंधीत संस्थेची चौकशी व्हावी @AmitShah @vijayrupanibjp @PMOIndia @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis https://t.co/6JVX6anv1o
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2020
दरम्यान, संबंधीत संस्थेची चौकशी व्हावी, अशी मगणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना काढायला लावले अंतर्वस्त्त्रे
..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर
” राष्ट्रपुरुषांना अपमानित करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी”
दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला