गांधीनगर : मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी गुजरातच्या भुज येथील एका महाविद्यालयातील 68 विद्यार्थिनींना अंतर्वस्त्त्रे काढायला लावल्याचा धक्यादायक प्रकार समोर आला आहे.
मासिक पाळीमुळे संस्थेच्या काही नियमांचे उल्लंघन होते, असा दावा महाविद्यालय प्रशासनाने केला आहे. अहमदाबाद मिररने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
दरम्यान, मुलींकडून मासिक पाळी संदर्भात नियमांच उलंघन होत आहे. त्यामुळे ही तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरानंतर 68 मुलींनी आंदोलन केले आणि संस्थेच्या विश्वस्तांकडे तक्रार केली आहे.
Gujarat: 68 girl students of Shree Sahajanand Girls Institute (SSGI) in Bhuj were reportedly asked to remove their innerwear to prove that they were not menstruating. pic.twitter.com/fG0YZZNd70
— ANI (@ANI) February 14, 2020
महत्वाच्या घडामोडी-
..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर
” राष्ट्रपुरुषांना अपमानित करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी”
दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला
“आपमतलब्यां’चा पराभव झाला, केजरीवालांच्या झाडूने सगळयांना साफ केलं”