मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला होता. यावर मराठा क्रांती मोर्चाचे नते विरेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा विरेंद्र पवार यांनी सरकारला यावेळी दिला. तसेच राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जो आदेश काढला होता, तो आता कोणत्याही प्रकारे बदलू नये. तसं घडल्यास आम्ही आंदोलन करु, असंही विरेंद्र पवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“योगगुरू रामदेव बाबांविरोधात डाॅक्टरांचं उद्या 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन”
अनिल परब यांच्यासाठी वेगळे नियम का?; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- नाना पटोले