मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर 300 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सध्याच्या कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी कशी होऊ शकते? अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग मातोश्रीवरील त्या खास व्यक्तीला इतकी विशेष वागणूक कशासाठी?, असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी केला आहे
दरम्यान, या प्रकरणी सीबीआय चौकशी केल्यास न्याय मिळेल…त्यापेक्षा कमी काहीच नाही.” असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
How can there be a free and fair enquiry against a sitting cabinet minister??
Why r rules r different for Anil Parab?
If Sanjay Rathod was made to resign then Y special treatment to Matoshrees blue eyed boy?
A CBI enquiry would do justice to the matter.. nothing less than that!— nitesh rane (@NiteshNRane) May 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात 15 जूनपर्यंत निर्बंध कायम- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशातील जनतेला कोरोनाच्या खाईत लोटणा-या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- नाना पटोले
काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपलेत?- बाळासाहेब थोरात
…तर बाळासाहेब वरुन थोबाडीत मारतील; चंद्रकांत पाटलांचा टोला